{
  "village_code": "272600020322960000",
  "village_name": "महालवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1078,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:58:56Z",
  "surveys": [
    "12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: कै.विमल गुंजाळ ग्रामीण बिगरशेती सह.पत.मर्या.झोळे तर्फे व करीता संजय शिवाजी घुले,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : विष्णु भिमा मिंडे,\nयांनी मौजे महालवाडी येथील सर्व्हे नंबर 12, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 7056/2025 दि.09/10/2025 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब कै.विमल गुंजाळ ग्रामीण बिगरशेती सह.पत.मर्या.झोळे, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 937 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "सरिता रामनाथ देशमुख"
}
