{
  "village_code": "272600020322970000",
  "village_name": "पिंपळगांव माथा",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1255,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:53:26Z",
  "surveys": [
    "21",
    "29/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nमे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.763/2026 दि.07/09/2026 अन्वये वादी सदाशिव विठ्ठल पांडे व प्रतिवादी 1) नारायण विठ्ठल पांडे, 2) अलका बंडू पारासूर, यांच्यामध्ये दिनांक 12/09/2026 रोजी तडजोड पुरसीस होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले असे.\n1]वादी- सदाशिव विठ्ठल पांडे यांचे मौजे पिंपळगाव माथा येथील वाटपास आलेली मिळकत\n1) स.नं./गट नं. 29/1 पैकी उत्तरेकडील वाटणी क्षेत्र 0.30 हे.आर. व पो.ख. 0.03 हे.आर आकार 0.19 रु.पै.\n2) स.नं./गट नं. 21 पैकी उत्तरेकडील वाटणी क्षेत्र 0.25 हे.आर. व पो.ख. 0.01 हे.आर, आकार 0.38 रु.पै.\n2]प्रतिवादी नं.1 नारायण विठ्ठल पांडे यांचे मौजे पिंपळगाव माथा येथील वाटपास आलेली मिळकत\n1) स.नं./गट नं. 29/1 पैकी दक्षिणेकडील वाटणी क्षेत्र 0.29.33 हे.आर. व पो.ख. 0.03 हे.आर आकार 0.19 रु.पै.\n2) स.नं./गट नं. 21 पैकी दक्षिणेकडील वाटणी क्षेत्र 0.25 हे.आर. व पो.ख. 0.01 हे.आर, आकार 0.37 रु.पै.\nवरील प्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये वाटप झाले असुन प्र.वादी नं.2 यांनी दावा मिळकतीमधील त्यांचा असलेला हिस्सा व हक्क वादी व प्र.वादी नं.1 यांचे लाभात कायमस्वरूपी सोडुन दिलेला आहे\nउर्वरित तपशील कोर्ट हुकुमनाम्या प्रमाणे असे.\nमे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.763/2026 दि.07/09/2026 तसेच मा.तहसिलदार साहेब यांचेकडील पत्र क्र. कावि/आरटीएस/2293/2026 दि.01/10/2026 वरोन नोंद.केली असे.",
  "talathi": "महेश सर्जेराव वाडेकर"
}
