{
  "village_code": "272600020322970000",
  "village_name": "पिंपळगांव माथा",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1256,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:53:26Z",
  "surveys": [
    "243",
    "246",
    "249",
    "250"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमे.सिव्हील जज्ज साहेब सिनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.992/2016 अन्वये वादी रामदास विठ्ठल शिंदे व प्र.वादी नं.1) भाऊसाहेब ठकाहरी शिंदे, 2) सकुबाई सयाजी पांडे, 3) बेबीताई सदाशिव पांडे, 4) लहानबाई कचरु पांडे, 5) लक्ष्मीबाई ठकाहरी शिंदे, 6) बाळु कृष्णा शिंदे, 7) दिलीप विठ्ठल शिंदे, 8) राधाबाई नवनाथ पांडे, 9) शारदा दशरथ नवगिरे यांचेमध्ये खालीलप्रमाणे तडजोड पुरसीस झाली.\nरामदास विठ्ठल शिंदे व दिलीप विठ्ठल शिंदे यांचे वाटपास आलेली मौजे पिंपळगांव माथा येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.243 पैकी पश्चिमेकडील क्षेत्र 0.30 हे.आर आकार 0.89 रु.पै.\nगट नं.249 पैकी दक्षिणेकडील क्षेत्र 0.11 हे.आर आकार 0.17 रु.पै.\nभाऊसाहेब ठकाहरी शिंदे यांचे वाटपास आलेली मौजे पिंपळगांव माथा येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.243 पैकी पुर्वेकडील क्षेत्र 0.31 हे.आर आकार 0.89 रु.पै.\nगट नं.249 पैकी उत्तरेकडील क्षेत्र 0.11 हे.आर आकार 0.17 रु.पै.\nबाळु कृष्णा शिंदे यांचे वाटपास आलेली मौजे पिंपळगांव माथा येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.246 क्षेत्र 0.25 हे.आर आकार 0.45 रु.पै.\nगट नं.250 पैकी क्षेत्र 0.20 हे.आर ख.0.05 हे.आर आकार 0.21 रु.पै.\nवरीलप्रमाणे वादी व प्र.वादी यांचेमध्ये तडजोड पुरसीस झाली असून वादी व प्र.वादी यांना सदर मिळकतीत जाण्यायेण्यासाठी, वाग वहिवाटीसाठी रस्त्याचे हक्कासह.\nप्र.वादी नं.2 ते 5 यांनी दावा मिळकतीमधील आपला हिस्सा व हक्क प्र.वादी नं.1 यांचे लाभात सोडून दिला आहे.\nप्र.वादी नं.8 व 9 यांनी दावा मिळकतीमधील आपला हिस्सा व हक्क वादी व प्र.वादी नं.7 यांचे लाभात सोडून दिला आहे.\nमे.सिव्हील जज्ज साहेब सिनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.992/2016 व मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/आरटीएस/2464/2026 दि.27/08/2026 वरोन नोंद",
  "talathi": "महेश सर्जेराव वाडेकर"
}
