{
  "village_code": "272600020322980000",
  "village_name": "जवळे बाळेश्वर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1481,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:34:22Z",
  "surveys": [
    "413"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026\nलिहुन घेणार : जयकिसान ग्रामिण बिगरशेती सह पत मर्या नांदूर खंदरमाळ ,\nलिहुन देणार : सुर्यभान निवृत्ती कुलाळ यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6985/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 413 क्षेत्र 0.52 हे.आर,ख.0.04 हे.आर, वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुर्यभान निवृत्ती कुलाळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 260000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "सरिता रामनाथ देशमुख"
}
