{
  "village_code": "272600020323010000",
  "village_name": "सावरगांव घुले",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3648,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:23:41Z",
  "surveys": [
    "197",
    "225",
    "226",
    "227",
    "228",
    "230"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रस्ता केस क्र . 4/2024\nआदेश दिनांक : 21/05/2026\nमा . उप सचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडील शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण -2025/प्र.क्र.47/ज -1अ , दि . 22.05.2025 नुसार तहसिलदार यांनी म.ज.म अधि 1966 चे कलम 143 व मामलेदार कोर्ट अॅक्ट 1906 चे कलम 5 अन्वये रस्त्याच्या नोंदी 7/12 च्या इतर अधिकारात घेण्याचे आदेशीत केले आहे त्यानुसार\nमा . तहसिलदार साहेब संगमनेर यांनी मामलेदार कोर्ट अधि 1906 चे कलम 5 अन्वये रस्ता केस क्र . 4/2024 दि . 21 /05/2025 अन्वये खालील आदेश पारित केला\nमौजे सावरगाव घुले येथील गट क्रमांक 197 व 225 च्या पच्छिम बाजूने उत्तर – दक्षिण दिशेने आणि 226,227,228,230 या गटांमध्ये / मिळकतीत जाण्या येण्या साठी असणारा रास्ता खुला करण्यात आला असून भविष्यात सदर रस्ता समानेवाले व अर्जदार यांनी हरकत किवा अडथळा निर्माण करू नये . सदरील रस्ता वाहिवटाच्या क्षेत्रात पिक पेरणी करण्यास अथवा अडथळा करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे .\nमा . उप सचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडील शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण -2025/प्र.क्र.47/ज -1अ , दि . 22.05.2025 नुसार तहसिलदार साहेब संगमनेर यांनी मामलेदार कोर्ट अधि 1906 चे कलम 5 अन्वये रस्ता केस क्र 04/2024 दि. 21/05/2025 अन्वये वरील 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेतली असे .",
  "talathi": "सागर सखाराम लांडे"
}
