{
  "village_code": "272600020323010000",
  "village_name": "सावरगांव घुले",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3649,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:23:41Z",
  "surveys": [
    "514",
    "517",
    "578",
    "580"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र .एस -१४ /१६८१६२/ प्र .क्र .४५८ /ल -१ (लक्ष्मी मुक्ती योजना ) दि .१५/०९/२०२० तसेच लक्ष्मी मुक्ती – मालमत्तेत महिलांचा हिस्सा ७/१२ उतार्यावर पुरुषांच्या बरोबर स्रीयांच्या मालकी हक्काची नोंद होणे बाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र एस -१४ /२१६८१६ प्र क्र ४५८/ल-६ दि .२५/०९/१९९२ अन्वये मौजे सावरगाव घुले येथील खातेदार बबन महादू कोठवळ यांनी अर्ज केला कि त्यांचा स्वमालकीचा स.नं / गट क्र . 514,517,578,580 क्षेत्र 1.23 हे आर व पो .ख ०.२२ हे आर वर सह हिस्सेदार म्हणून त्यांची पत्नी सौ. सुशीला बबन कोठवळ यांचे नावाची नोंद करावी . त्याबाबत त्यांनी अर्ज , प्रतिज्ञापत्र व रेशन कार्ड झेरोक्स प्रत जमा केली आहे .त्यानुसार अधिकार अभिलेखात दुरुस्ती केली असे .\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र .एस -१४ /१६८१६२/ प्र .क्र .४५८ /ल -१ दि .१५/०९/२०२० तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र एस -१४ /२१६८१६ प्र क्र ४५८/ल-६ दि .२५/०९/१९९२ अन्वये ७/१२ सदरी नोंद घेतली असे .",
  "talathi": "सागर सखाराम लांडे"
}
