{
  "village_code": "272600020323040000",
  "village_name": "माळेगांव पठार",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1434,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:01:23Z",
  "surveys": [
    "102",
    "117",
    "150",
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचेकडील कोर्टहुकुमनामा /रे.मु.नं. 333/2025 दि.11/02/2025 अन्वये वादी संजय बारकु धादवड प्र.वादी 1] मधुकर बारकु धादवड, 2] रंजनाबाई बबन नंदकर, 3] रोहीणी अनिल भांगले यांच्यामध्ये दि.13/08/2025 अन्वये तडजोड पुरसीस होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले असे.\nअ]वादी संजय बारकु धादवड यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे माळेगाव पठार. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 117 पैकी क्षेत्र 0.19.50 हे.आर चौ.मी. पोट.ख. क्षेत्र 0.00.50 हे.आर चौ.मी. आकार 0.27 रु.पैसे.\n2) गट /सर्व्हे .नं. 150 पैकी क्षेत्र 0.46.00 हे.आर चौ.मी. पोट.ख. क्षेत्र 0.00.07 हे.आर चौ.मी. आकार 0.07 रु.पैसे.\nब] प्र.वादी नं. 1] मधुकर बारकु धादवड यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे माळेगाव पठार. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 102 पैकी क्षेत्र 0.19.00 हे.आर चौ.मी. आकार 0.25 रु.पैसे\n2) गट /सर्व्हे .नं. 150 पैकी क्षेत्र 0.46.00 हे.आर चौ.मी. पोट.ख. क्षेत्र 0.00.07 हे.आर चौ.मी. आकार 0.07 रु.पैसे.\nक] वादी संजय बारकु धादवड व प्र.वादी नं. 1] मधुकर बारकु धादवड यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे माळेगाव पठार ता.संगममानेर येथील सामाईक शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 99 पैकी क्षेत्र 0.11.50 हे.आर चौ.मी. आकार 0.50 रु.पैसे\nसदर मिळकतीपैकी गट नं. 150 यामध्ये एक विहीर असुन व त्यावरील 5 एच.पी. इले. मोटार, 3 इंची पाईपलाईन, त्याचे पाणी घेण्याचे हिश्यासह तसेच गट नं. 150 मध्ये एक बोअरवेल त्यावरील 5 एच.पी. सबमर्सिबल मोटार, पाणी घेण्याचे हिश्यासह, झाडाझुडुपांसह व तदंगभुत वस्तुंसह वादी व प्र.वादी नं. 1 यांचेत समान हिश्याने म्हणजेच 1/2 हिश्याने सामाईकात ठेवण्यात आलेले आहे. हे वादी व प्रवादी यांना मान्य व कबुल आहे. तसेच प्र.वादी नं. 2 व 3 यांनी त्यांचा दावा मिळकतीमध्ये येणारा अविभक्त हिस्सा वादी व प्र.वादी नं. 1 यांचे लाभात स्वत:हुन कायमस्वरुपी विनामोबदला सोडुन दिलेला आहे. /सरेंडर केलेला आहे. तशी स्वतंत्र तडजोड पुरसीस दिली आहे.\nवरील प्रमाणे तडजोड पुरसीस असे.\nउर्वरित तपशील कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे असे.\nमे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचेकडील कोर्टहुकुमनामा /रे.मु.नं. 333/2025 दि.11/02/2025 अन्वये व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक कावि/आरटीएस/1136/2026 दिनांक 22/05/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "भूषण जगदीश मोरे"
}
