{
  "village_code": "272600020323050000",
  "village_name": "कौठे खुर्द",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1943,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:18:10Z",
  "surveys": [
    "155"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\n-\nदस्तऐवज करून देणार =किसन तुकाराम ढोकरे(संमती देणार-प्रवीण किसन ढोकरे)\nदस्तऐवज करून घेणार=मंगेश रामदास ढोकरे\nगट नं.१५५ यात दक्षिण बाजूला मध्यभागी एक नवीन विहीर असून ती व तिचे भांडे पाण्यातील व तीमधील पाणी घेण्याचा व ती भोवतालची जागा वापराचा माझा असलेला संपूर्ण विहीर पाणी हिस्सा,हक्क खरेदी दिला आहे मात्र जमीन खरेदी दिली नाही.विहिरीवर जाणेयेण्याचे वाग वहिवाटीचे हक्कांसह.\nअनु.क्र.खंड व पृष्ठ =सगम-6955-2026 मोबदला र.रु.200000 दि.14-10-2026",
  "talathi": "निकीता जितेंद्र शिरसाठ"
}
