{
  "village_code": "272600020323070000",
  "village_name": "वनकुटे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2192,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:50:41Z",
  "surveys": [
    "503"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्या.मुंबई शाखा ब्राम्हणवाडा\nलिहून घेणार : सुभाष गंगाधर ससाणे यांनी सर्व्हे क्रमांक : 503 तपशिल : यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्या.मुंबई शाखा ब्राम्हणवाडा यांचे कर्जापोटी जमीन जप्त गंगाधर यांची 1413 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र जा.क्र.वि.व.अ.यशो/ब्रा.वाडा/ वैय.कोर्ट/931/484/2026-27 दि.05/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संध्या भाऊसाहेब मांडे"
}
