{
  "village_code": "272600020323120000",
  "village_name": "खंदरमाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5281,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:19:28Z",
  "surveys": [
    "661"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nलिहून देणार : बाळु सोपान रोडे.\nलिहून घेणार : जालिंदर गेणुजी वाडगे.\nयांना गट नं.661 पैकी क्षेत्र 0.35 हे.आर, पो.ख.0.0250 हे.आर, आकार 0.45 रु.पै या जमिनीवर विहीर असुन त्या विहिरीवरील खरेदी देणार यांचे दक्षिण कोपऱ्यातील असणारी संपूर्ण विहीर व त्यावरील संपूर्ण पाणी हिस्सा त्यांना सह.दुय्यम निबंधक संगमनेर क्र.1 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र.4064/2026, दिनांक.29/05/2026 रोजीच्या दस्तानुसार रक्कम रु.100000/- मोबदला घेऊन खरेदीखत करून दिले.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "प्रतिक प्रभाकर ठाणेकर"
}
