{
  "village_code": "272600020323120000",
  "village_name": "खंदरमाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5283,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:19:28Z",
  "surveys": [
    "195/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी साहेब, संगमनेर यांचेकडील पत्र क्र.भुसं/डेस्क4/एलएक्यु/214/2026 संगमनेर, दिनांक.30/06/2026 नुसार मौजे खंदरमाळवाडी येथील गट क्र.195/4 पैकी क्षेत्र 0.60 हे.आर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 करिता संपादित झालेले नसल्याने या मिळकतीचे इतर हक्कातील \"राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 चे कलम 3(अ) नोटीस जारी\" असा शेरा कमी करणेबाबतच्या सदर पत्रानुसार ७/१२ चे इतर हक्कातील शेरा कमी केले असे.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "प्रतिक प्रभाकर ठाणेकर"
}
