{
  "village_code": "272600020323170000",
  "village_name": "घारगांव",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5012,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:26:07Z",
  "surveys": [
    "608"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nनोंदीचा प्रकार : खरेदी\nलिहून देणार : किरण वसंत आहेर, यांनी\nलिहून घेणार : संकेत दत्तात्रय आहेर, यांना\nसह दुय्यम निबंधक संगमनेर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 5861/2026 दि. 19/10/2026 रोजी मोबदला रक्कम रु. 100000/- घेऊन मौजे घारगाव येथील स.नं. 608 पैकी क्षे. 0.12 हे.आर आकार 0.20 रु.पै. या मिळकतीमध्ये लिहून देणार यांच्या स्वतंत्र असलेल्या विहिरीतील आठ आणे (50 टक्के) पाणी हिस्सा लिहून घेणार यांना खरेदी दिला आहे. सबब लिहून घेणार यांचे नावाची नोंद गाव नमुना नं. 7/12 चे इतर अधिकारात दाखल केले असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "संदीप साहेबराव पवार"
}
