{
  "village_code": "272600020323170000",
  "village_name": "घारगांव",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5013,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:26:07Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमे.सिव्हील जज्ज साहेब ज्यु.डी.संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.1043/2024 अन्वये वादी गौरव धोंडीराम गायकवाड, व प्रतिवादी नं.1 इंदुबाई धोंडीराम गायकवाड, प्र.वादी नं.2 देविदास धोंडीराम गायकवाड, प्र.वादी नं.3 जयश्री गौतम कसबे, प्र.वादी नं.4 संगिता गौतम कसबे, यांच्यामध्ये दि. 09/02/2026 अन्वये तडजोड पुरसीस होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले असे.\n1] वादी गौरव धोंडिराम गायकवाड, यांचे वाटपास आलेली मौजे घारगाव येथील मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 5, पैकी पश्चिमेकडील उत्तर दक्षिण वाटणी क्षेत्र 0.06.50 हे.आर चौ.मी. व पो.ख. 0.00.50 हे.आर चौ.मी. आकार 0.09 रु.पै.\n2] प्र. वादी नं.2 देविदास धोंडिराम गायकवाड, यांचे वाटपास आलेली मौजे घारगाव येथील मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 5, पैकी पुर्वेकडील उत्तर दक्षिण वाटणी क्षेत्र 0.06.50 हे.आर चौ.मी. आकार 0.09 रु.पै.\nवादी यांचा हिस्सा पश्चिम बाजूने उत्तर दक्षिण तडजोडीने आलेल्या हिश्याची उभी वाटणी तसेच प्र. वादी नं. 2 ला पुर्व बाजूने उत्तर दक्षिण वाटणी व तसेच वादीच्या हिश्यालगत दक्षिण बाजूने मालवाहतुकीसाठी व जाणे येण्याच्या वहिवाटीसाठी 8 फुट रुंदींचा रस्ता प्र.वादी नं. 2 च्या हिश्यास आलेले क्षेत्रातून गावठाण हददीतील रस्त्या पर्यंत असे. तसेच तडजोडी बरोबर दाखल केलेल्या कच्चा हात नकाशाप्रमाणे वादी व प्र.वादी नं. 2 यांच्यामध्ये सदर तडजोडीने वाटप झालेले असून सदर कच्चा हात नकाशा प्रमाणे झालेली तडजोड वादी व प्र.वादी नं. 2 यांना मान्य व कबूल आहे. प्र.वादी नं. 3 व 4 यांनी त्यांचा दावा मिळकतीत अविभक्त हिस्सा वादी व प्र.वादी नं.2 यांचे लाभात विना मोबदला सोडून दिलेला आहे.\nसदर तडजोडी सोबत जोडलेला कच्चा हातनकाशा कोणत्याही स्केल मध्ये नसून तो या तडजोडीचा भाग समजण्यात यावा.\nअर्जदार यांनी कार्यकारी दंडाधिकारी संगमनेर यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र सादर केले की, तुकडेजोड तुकडे बंदी कायद्याची बाधा येत असलेले वाटप क्षेत्र सामाईक ठेवण्यात यावे असे प्रतिज्ञापत्र दिलेने ग.नं. 5 चे क्षे. 0.13 हे.आर व पो.ख. 0.00.50 हे.आर हे क्षेत्र वादी व प्र.वादी नं.2 यांचेत सामाईक ठेवण्यात आले असे.\nउर्वरित तपशील कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे असे.\nमे.सिव्हील जज्ज साहेब ज्यु.डी.संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.1043/2024 व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक कावि/आरटीएस/2067/2026 दिनांक 21/09/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "संदीप साहेबराव पवार"
}
