{
  "village_code": "272600020323170000",
  "village_name": "घारगांव",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5017,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:36:07Z",
  "surveys": [
    "410/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : जय किसान ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.नांदूरखंदरमाळ\nलिहून घेणार : आशिष खंडू भोर\nयांनी दिनांक 02/03/2020 रोजी जय किसान ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.नांदूरखंदरमाळ चा खंडू गजानन भोर यांचे नांवे र.रु.600000/- कर्ज (3618)4235\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि संगमनेर 2 यांच्याकडील दस्त क्र.6121 दि.28/10/2026 नुसार बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप साहेबराव पवार"
}
