{
  "village_code": "272600020323200000",
  "village_name": "बोटा",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6657,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:57:11Z",
  "surveys": [
    "595",
    "613/6/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमे.सिव्हिल जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.398/2026 दि.07/08/2026 अन्वये वादी शिवराम तुकाराम तळपे व प्र.वादी नं.1) जयवंताबाई तुकाराम तळपे, 2) सुमनबाई धोंडीबा गोंदके, 3) मालुबाई गोपीनाथ कचरे यांचेमध्ये खालीलप्रमाणे तडजोड पुरसीस झाली.\nशिवराम तुकाराम तळपे यांचे वाटपास आलेली मौजे बोटा येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.613/6/1 क्षेत्र 1.1929 हे.आर ख.0.09 हे.आर आकार 1.00 रु.पै.\nगट नं.595 क्षेत्र 0.17 हे.आर ख.0.02 हे.आर आकार 0.15 रु.पै.\nवरीलप्रमाणे वादी व प्र.वादी यांचेमध्ये तडजोड पुरसीस झाली असून प्र.वादी नं.1 यांनी दावा मिळकतीमधील आपला हिस्सा व हक्क वादी यांचे लाभात सोडून दिला आहे.प्र.वादी नं.2 व 3 यांनी दावा मिळकतीमधील आपला हिस्सा व हक्क वादी यांचे लाभात सोडून दिला आहे.\nमे.सिव्हिल जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.398/2026 दि.07/08/2026 व मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/आरटीएस/2325/2026 दि.01/10/2026 वरोन नोंद",
  "talathi": "मोहिनी रामराव देशमुख"
}
