{
  "village_code": "272600020323200000",
  "village_name": "बोटा",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6659,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:57:11Z",
  "surveys": [
    "391",
    "400",
    "401"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. केळेवाडी, ता. संगमनेर\nगहाणखत लिहुन देणार : लहु शिवाजी शेळके रा. बोटा यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7001-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 391, 400, 401 क्षेत्र 0.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लहु शिवाजी शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मोहिनी रामराव देशमुख"
}
