{
  "village_code": "272600020323220000",
  "village_name": "केळेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2015,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:14:44Z",
  "surveys": [
    "31/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्या.(वडगांव आनंद)आळेफाटा,ता.जुन्नर,शाखा-घारगांव,ता.संगमनेर\nगहाणखत लिहुन देणार : विकास कृष्णा लामखडे रा. केळेवाडी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7140-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/2 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास कृष्णा लामखडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार-योजना विकास लामखडे (खाता क्रमांक :- 340) ,",
  "talathi": "मोहिनी रामराव देशमुख"
}
