{
  "village_code": "272600020323230000",
  "village_name": "माळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1397,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2025-04-16",
  "objection_until": "2025-05-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:01:05Z",
  "surveys": [
    "175",
    "184"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16-04-2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-04-2025\nमा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आरटीएस अपील नं.68/2023 दि.14/02/2025 अन्वये मौजे माळवाडी येथील वाद मिळकत गट नं.184 क्षेत्र 1.21 हे.आर आकार 0.85 रु.पै. गट नं.175 पै. क्षेत्र 0.89 हे.आर ख.0.10 हे.आर आकार 0.50 रु.पै. संदर्भात खालीलप्रमाणे आदेश पारीत झाला.\n1) वादी यांचे अपिल मंजूर करण्यात येत आहे.\n2) मौजे माळवाडी येथील फेरफार नं.1240 दि.16/01/2023 हा फेरफार रद्द करण्यात येत आहे.\nवरीलप्रमाणे आदेश पारीत झालेला असून त्यानुसार गट नं.184 क्षेत्र 1.21 हे.आर आकार 0.85 रु.पै. गट नं.175 पै. क्षेत्र 0.89 हे.आर ख.0.10 हे.आर आकार 0.50 रु.पै.या मिळकतींवरील कब्जेदार सदरील फेरफार क्र.1240 नुसार आलेले खरेदी घेणार यांचे नांव कमी करुन खरेदी देणार यांची नावे दाखल केली असे.\nमा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आरटीएस अपील नं.68/2023 दि.14/02/2025 व तहसिल कार्यालय संगमनेर यांचेकडील क्र.कावि/आर.टी.एस/816/2025 दि.12/03/2025 वरोन नोंद",
  "talathi": "मोहिनी रामराव देशमुख"
}
