{
  "village_code": "272600020323230000",
  "village_name": "माळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1553,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:01:05Z",
  "surveys": [
    "155/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:- गणेश भाऊ शेळके रा. माळवाडी(खाता क्रमांक 50) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 155/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर आकार 0.40 रु.पै. पैकी खरेदी दिली ती पश्चिम बाजूची शेतजमीन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.20 रु.पै. हे त्यांनी\nलिहुन घेणार :- किरण काशिनाथ शिरोळे , (खाता क्रमांक :-690)गट/सर्व्हे क्रमांक 155/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.20 रु.पै.\nयांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6836 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "मोहिनी रामराव देशमुख"
}
