{
  "village_code": "272600020323230000",
  "village_name": "माळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1554,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:01:05Z",
  "surveys": [
    "272/4/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:- विठठ्ल बबन सहाणे रा. माळवाडी (खाता क्रमांक 195) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 272/4/1 पैकी लिहून देणार यांचे प्रत्यक्ष वाग वहीवाटीस असणारी स्वतंत्र मालकी हिश्याची संपुर्ण शेतजमीन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 0.5250 हे.आर आकार 0.65 रु.पै. पैकी कायम खरेदी दिली ती उत्तर बाजूची शेतजमीन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 0.1050 हे.आर आकार 0.13 रु.पै. हे त्यांनी\nलिहुन घेणार :- निता दिनेश सहाणे , (खाता क्रमांक :-691)गट/सर्व्हे क्रमांक 272/4/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1050 हे.आर आकार 0.13 रु.पै.\nयांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6945 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "मोहिनी रामराव देशमुख"
}
