{
  "village_code": "272600020323240000",
  "village_name": "आंबी दुमाला",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2963,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:05:10Z",
  "surveys": [
    "514"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026\nलिहुन देणार:-\nमाणिक मारुती ढेरंगे ,सचिन मारुती ढेरंगे रा. आंबी दुमाला (खाता क्रमांक966) यांचे बागायत जमीन मिळकत . गट/सर्व्हे क्रमांक 514, एकूण क्षेत्र 0.6600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आकार 1रु 25 पै वरील जमीन मिळकत व सदर मिळकतीचे ईशान्य दिशेस असणारी एक संपूर्ण विहीर व सदर मिळकतीमध्ये असणाऱ्या दोन बोअरवेल पैकी पश्चिम बाजूस असणाऱ्या बोअरवेल मध्ये आठवल्यातून एक दिवस पाणी घेण्याचा हक्क यासह ती संपूर्ण शेत जमीन मिळकत हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसमीर बाळु नरवडे , (खाता क्रमांक :-635) गट/सर्व्हे क्रमांक 514 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आकार 1रु 25 पै.\nयांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6997 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 565000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसूची क्र. 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "सचिन भारत बोरकर"
}
