{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28617,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:26:52Z",
  "surveys": [
    "38/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026\nलिहुन घेणार : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह बँक लिमिटेड घुलेवाडी,\nलिहुन देणार : (कर्जदार) विकास भास्कर राऊत, (संमतीदार) भास्कर अर्जुन राऊत यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5604/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1220000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38/1 क्षेत्र 1.10 हे.आर व पो.ख. 0.01 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत भास्कर अर्जुन राऊत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1220000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
