{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28621,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:26:52Z",
  "surveys": [
    "192/31/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील बिनशेती आदेश क्रमांक डेस्क.3/बी/एलएनए/एसआर/1/1993 दिनांक 30/01/1993 अन्वये व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश .क्र.कावि/जमीन/कलम 42ब/165/2020 दि.03/11/2020 अन्वये मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नं. 192/31/10 मधील क्षेत्र 0.01.05 हे.आर (105.00 चौमी) आकार 10.00 रु.पै. चा अकृषिक आकारणी,रुपांतरीत कर म्हणून रक्कम 100/- रुपये चा दिनांक 22/10/2020 रोजी चलनाने भरणा केल्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42ब, महाराष्ट्र शासन व महसूल व वन विभाग यांचेकडील म.ज.म. संहिता (सुधारणा) अध्यादेश 2014 अधिसुचना दि.22/08/2014, महाराष्ट्र शासन व महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय .एनएनी-2016/प्र.क.7/टीवन /दिनांक 22/01/2016, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा अध्यादेश 2017 अधिसूचना दि.05/01/2017, महाराष्ट्र शासन व महसूल व वन विभाग यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अध्यादेश 2018, महाराष्ट्र शासन परिपत्रक महसूल व वन विभाग क्र. एनएपी-2017/प्र.क्रं.142/टी-1 दि.14/03/2018 अन्वये रहिवास प्रयोजनासाठी आदेशात नमुद अटी व शर्तीना अधीन राहून अकृषिक वापरापोटी सनद देण्यात आली.\nस.नं. 192/31/10 बिनशेती क्षेत्र 105.00 चौमी बि.शेती आकार 10.00 रु.पै.\nमा. उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील बिनशेती आदेश क्रमांक डेस्क.3/बी/एलएनए/एसआर/1/1993 दिनांक 30/01/1993 अन्वये व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश .क्र.कावि/जमीन/कलम 42ब/165/2020 दि.03/11/2020 चे आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
