{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28625,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:26:52Z",
  "surveys": [
    "60/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/1617/2012 दिनांक 07/07/2012 अन्वये अर्जदार आबासाहेब काशिनाथ राऊत यांचे मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 60/(2पै.) 2 क्षेत्र 1.24 हे.आर व पो.ख. 0.05 हे.आर चे 7/12 वरील इतर हक्कातील नविन शर्त असलेला शेरा कमी करण्यात यावा तसेच धारण प्रकारामध्ये भोगवटादार वर्ग-2 ऐवजी भोगवटादार वर्ग-1 अशी दुरुस्ती करण्यात यावी असे मा. तहसिलदार संगमनेर यांनी महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये आदेशित केलेने वरील 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कातील नविन शर्त असलेला शेरा कमी करून धारण प्रकारामध्ये भोगवटादार वर्ग-2 ऐवजी भोगवटादार वर्ग-1 अशी दुरुस्ती करण्यात आली असे.\nमा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/1617/2012 दिनांक 07/07/2012 चे आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
