{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28633,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:26:52Z",
  "surveys": [
    "203/4/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nलिहुन देणार:-\nयोगेश निवृत्ती भालेराव ,शारदा कचेश्वर लोखंडे ,सुमन निवृत्ती भालेराव ,दिपाली योगेश भालेराव, नुतन दिपक रुपवते च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. योगेश निवृत्ती भालेराव - (खाता क्रमांक12499) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 203/4/2/1, बिगरशेती क्षेत्र 9.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.3500 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंगिता जाणु आव्हाड , (खाता क्रमांक :-15061)गट/सर्व्हे क्रमांक 203/4/2/1 बिगरशेती क्षेत्र 2.3500 आर.चौ.मी\nवरील बिनशेती क्षेत्रापैकी खरेदी दिला तो लिहून घेणार यांचे याच सर्व्हे नंबर मधील लगतच्या प्लॉटमध्ये सामील होणारे बिनशेती क्षेत्र 2.35.00आर/चौ.मी. बि. आकार 23रु 50 पैसे. (खरेदी घेणार यांना यापुर्वी खरेदी दिलेले बिनशेती क्षेत्र 3.00.00 आर/चौ.मी. या क्षेत्रात या खरेदीखताने दिलेले बिनशेती क्षेत्र 2.35.00 आर/चौ. मी. वर्ग होणारे असल्यामुळे एकुण बिनशेती प्लॉटचे क्षेत्र 5.35.00 आर/चौ. मी. या क्षेत्राचे लिहून घेणार हेच मालक झालेले आहेत.)\nयांना सह दुय्यम निंबधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1874/2026 दिनांक 10/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1460000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nयापूर्वी सदर दस्ताची नोंद फेरफार क्रमांक 27780 अन्वये घेण्यात आली असून सदर फेरफार मध्ये मंडळअधिकारी यांनी दिलेल्या शेऱ्या नुसार सदर दाखल बोजा हा योगेश निवृत्ती भालेराव यांचे अविभक्त हिश्यावर दाखल असून त्यांचा हिस्सा ७/१२ वर कायम असून सदर बोजा त्यांच्या हिश्यावर ठेवण्यात आलेला आहे.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
