{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28638,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:26:52Z",
  "surveys": [
    "256/96"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nअमित माणिकराज देशमुख ,मयंक तुषार देशमुख अ.पा.क जनक आई सुनिता तुषार देशमुख ,सुनिता तुषार देशमुख - (खाता क्रमांक 1768) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 256/96, प्लॉट नंबर 33, बिगरशेती क्षेत्र 1.1000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकिरण पुंजाहारी पानसरे ,पुजा किरण पानसरे - (खाता क्रमांक :-16570)गट/सर्व्हे क्रमांक 256/96 प्लॉट नंबर 33, बिगरशेती क्षेत्र 1.1000 आर.चौ.मी\nयाचा ग्राम. मालमत्ता क्र. 1280 असा असून दुमजली स्लॅप इमारत 1600 चौ. फुट. बांधीव क्षेत्रफळ-1600.00 चौ.फुट. (148.64 चौ.मी.) आहे. तसेच सदर बांधीव मिळकतीतील असलेल्या लाईट मीटर, त्याचे लाईट कनेक्शनसह व त्याचे डिपॉझिटसह. तसेच नळ कनेक्शनसह व त्याचे डिपॉझिटसह. तसेच यात असलेल्या स्वतंत्र बोअरवेल व त्यातील पाणी घेण्याचे हक्कांसह. यातील जाणे-येण्याचे रस्त्याचे वाग वहिवाटीचे हक्कासह. सर्व हक्कांसह खरेदी दिली आहे.\nयांना सह दुय्यम निंबधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2268/2026 दिनांक 07/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2860000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
