{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28642,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:26:52Z",
  "surveys": [
    "39/14/1",
    "39/14/2",
    "39/14/3",
    "41/4/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: 1. जनलक्ष्मी को ओपरेटीव्ह बँक लि. नाशिक, 2. जनता सहकारी बँक लि. पुणे शाखा ,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : अरविंद एकनाथ वैद्य , संज्योत अरविंद वैद्य,\nयांनी मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 39/14/1, स.नं. 39/14/2, 39/14/3 एकूण क्षे. 9000 चौमी व स.नं. 41/4/2 क्षे. 0.20 हे.आर या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6501/2015 दि.07/09/2015 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब 1. जनलक्ष्मी को ओपरेटीव्ह बँक लि. नाशिक, 2. जनता सहकारी बँक लि. पुणे शाखा ,यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 10803, 12236 व 15791 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
