{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28643,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:26:52Z",
  "surveys": [
    "223/28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : कॅनरा बँक शाखा हिवरगाव पावसा ,\nलिहून देणार : कर्जदार- ऋषिकेश रामभाऊ मगर, शितल ऋषिकेश मगर, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6609/2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223/28 प्लॉट नं. 27, 30, 31 बिनशेती क्षे. 3.97.80 आर चौ.मी. या एकूण मिळकतीवर शिवनेरी प्राईड या नावाने बांधलेल्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. 101 बिल्टअप क्षे. 88.26 चौमी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक शाखा हिवरगाव पावसा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
