{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28644,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:26:52Z",
  "surveys": [
    "192/31/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील बिनशेती आदेश क्रमांक डेस्क.3/बी/एलएनए/एसआर/1/1993 दिनांक 30/01/1993 अन्वये मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नं. (जुना) 480/2 चा नवीन स.नं. 192/31/16 मधील क्षेत्र 0.01.27 हे.आर (127.00 चौमी) आकार 12.00 रु.पै. यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 44, मधील तरतुदी नुसार रहिवास प्रयोजनासाठी आदेशात नमुद अटी व शर्तीना अधीन राहून अकृषिक वापर परवानगी देण्यात आली.\nस.नं. 192/31/16 बिनशेती क्षेत्र 127.00 चौमी बि.शेती आकार 12.00 रु.पै.\nमा. उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील बिनशेती आदेश क्रमांक डेस्क.3/बी/एलएनए/एसआर/1/1993 दिनांक 30/01/1993 चे आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
