{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28653,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:26:52Z",
  "surveys": [
    "269/14/1/15/16/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार - 1) श्री गुरुआनंदजी बिल्डर अँड डेव्हलपर्स या भागीदारी फर्मतर्फे भागीदार प्रविणकुमार मदनलाल खाबिया तर्फे व करिता निष्पादक प्रवीण उत्तमराव देशमुख, 2) किर्ती किशोर साबळे स्वतःकरिता व भारती शेखर साबळे, दिलीप सोमनाथ मालपाणी अक्षय सुभाष शहाणे, अनिल निवृत्ती वरघुडे, मिलिंद माधवराव कानवडे यांचे मुखत्यार-निष्पादक , यांनी\nलिहून घेणार : कमल हनुमंत गव्हाणे, यांना\nमौजे घुलेवाडी येथील स.नं.269/14/1/15/16/1 व स.नं.269/14/1/15/16/2 या एकूण मिळकतीमध्ये बांधलेल्या अम्ब्रोसिया अपार्टमेंट मधील इमारत ए विंग ए मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं.07 याचे चटई क्षेत्र 42.38 चौ.मी. बिल्टअप क्षेत्र 55.09 चौ.मी. मा. दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्र.6384/2026 दि. 21/09/2026 रोजी र.रु. 1800000/- रुपयांस डीड ऑफ अपार्टमेंट करुन दिले. सबब लिहून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 चे इतर अधिकारात दाखल केले असे.\nसूची क्रमांक.2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
