{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28661,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:26:52Z",
  "surveys": [
    "205/12",
    "206/7",
    "209/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: मंदना ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.धानोरे तर्फे अधिकृत आण्णासाहेब दगडू तांबे,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : संतोष भाऊसाहेब सातपुते,\nयांनी मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 205/12,209/6,206/7, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5169/2026 दि.22/09/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब मंदना ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.धानोरे ता.राहुरी यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 28347 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
