{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:26:52Z",
  "surveys": [
    "260/1/5/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया अहिल्यानगर ,\nलिहून देणार : अमित एकनाथ शिंदे,ज्योती अमित शिंदे, यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 264/2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 260/1/5/3 क्षेत्र 1.35 आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
