{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28673,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:26:52Z",
  "surveys": [
    "3/3/8/42/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार\nखरेदी देणार – 1) सिताराम पुंजा राऊत व लहानु तात्याबा राऊत यांचे तर्फे जनरल मुखत्यार म्हणून भंडारी अॅण्डराठी डेव्हलपर्स तर्फे राठी डेव्हलपर्स तर्फे व करीता भागीदार नंबर 1 केदारनाथ बद्रीनाथ भंडारी, 2) पुंजा तात्याबा राऊत व लहानु तात्याबा राऊत यांचे तर्फे जनरल मुखत्यार म्हणून भंडारी अॅण्ड राठी डेव्हलपर्स तर्फे राठी डेव्हलपर्स तर्फे व करीता भागीदार नंबर 2 सुनिल बन्सीलाल राठी यांनी\nखरेदी घेणार – अनुराधा प्रविण सोनवणे यांना स.नं.3/3/8/42/1 पैकी रोझ टॉवर्स कॉम्प्लेक्समधील पहिल्या मजल्यातील बांधीव फ्लॅट नं. 34 बांधीव क्षे. 32.24 चौ.मी. (347.00चौरस फुट)यांचा ग्रामपंचायत मिळकत नं 2989/33 असा आहे. वरील दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्र. 1854/2026 दि. 05/03/2026 र.रु.760000 /- रुपयांस खरेदी दिलेने खरेदी घेणार यांचे नांव दाखल केले असे.\nसूची क्र 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
