{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28684,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:26:52Z",
  "surveys": [
    "11/5/15/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सर्वग्राम फिनकेअर प्रा.लि संगमनेर\nगहाणखत लिहुन देणार : सुशांत सोमनाथ राऊत रा. घुलेवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5972-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/5/15/1/1 क्षेत्र 0.2150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुशांत सोमनाथ राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुनिता सोमनाथ राऊत (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
