{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28724,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:26:52Z",
  "surveys": [
    "5/100/1/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: युनियन बँक ऑफ इंडिया शाखा घुलेवाडी ता.संगमनेर तर्फे व करिता अमोल जालिंदर जंबुकर ,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : राजेंद्र भागवत फड,विमल राजेंद्र फड\nयांनी मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 5/100/1/8 या मिळकती गुलमोहर अपार्टमेंट या नावाने बांधीव मिळकती मधील तळमजल्यातील फ्लॅट नं.7 क्षेत्र 670.00 चौ.फु (62.27चौ.मी) बाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6474/2026 दि.22/09/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब युनियन बँक ऑफ इंडिया शाखा घुलेवाडी यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 26412 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
