{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28735,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:25:16Z",
  "surveys": [
    "262/4/7",
    "262/4/8",
    "262/4/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: शारदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर ता.संगमनेर तर्फे व करिता विशाल हरिभाऊ बोबडे\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : सपना विजय भोसले,\nयांनी मौजे घुलेवाडी येथील 1)सर्व्हे नंबर 262/4/7 प्लॉट नं.07 क्षे. 1.40.67.आर चौ.मी. 2)सर्व्हे नंबर 262/4/8 प्लॉट नं.8 क्षे. 1.40.67.आर चौ.मी. 3)सर्व्हे नंबर 262/4/9 प्लॉट नं.9 क्षे. 2.54.87.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5868/2026 दि.19/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब शारदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 28278 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
