{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28736,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:25:16Z",
  "surveys": [
    "44/21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहून घेणार : श्री.यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर,\nलिहून देणार : बाळासाहेब सोपान नवले समतीदार/सह कर्जदार-भाऊसाहेब सोपान नवले\nयांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7109/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/21 बिनशेती क्षेत्र 1.00.00 आर.चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री.यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर, ता. संगमनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10,000/-चा वाढीव बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसूची क्र.2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
