{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28737,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:25:16Z",
  "surveys": [
    "272/67/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर तर्फे व अधिकारी निखिल प्रदीप रामटेके\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : राजश्री लहानु गांडोळे,\nयांनी मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 272/67/3 प्लॉट नं.01 क्षे. 1.55.00.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5477/2026 दि.05/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 22960 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
