{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28738,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:25:16Z",
  "surveys": [
    "223/28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार\nखरेदी देणार : शिवनेरी इस्टेट अॅण्ड डेव्हलपर्स तर्फे व करिता योगेश गोरक्षनाथ नवले, चंद्रशेखर कोंडीबा आंबरे. यांनी\nखरेदी घेणार : ऋषिकेश रामभाऊ मगर, शितल रामभाऊ मगर, यांना\nमौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नं. 223/28, प्लॉट नं 27,30,31. बिनशेती क्षेत्र 3.97.80 आर.चौ.मी. एकूण मिळकतीमध्ये शिवनेरी प्राईड या नावाने आर सी सी बांधीव इमारत असून त्या पैकी खरेदी दिला तो पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं.101 . बांधीव क्षेत्र 950.00 चौ.फुट.(88.26चौ.मी.)त्याचा ग्रामपंचायत मिळकत नं.4508/4.असा आहे मा. सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 जिल्हा अहमदनगर यांचेकडील दस्त क्र.6575/2026 दि. 28/09/2026 रोजी रक्कम रु 2072345/-रुपयांस खरेदी दिलेने खरेदी घेणार यांचे नांव गाव नमुना नं.7/12 चे इतर अधिकारात दाखल केले असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
