{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28739,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:25:16Z",
  "surveys": [
    "222/18/1/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअहमदनगर जिल्हा पतसंस्थाचे सहकारी फेडरेशन मर्या.अहमदनगर करिता विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र पतसंस्था फेडरेशन/निवडा वसुली/1118/2026 दि.16/09/2024 प्रमाणे राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार)कल्पेश फुलचंद गांधी यांचेकडून थकबाकी र.रु.8694822/-च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे मौजे घुलेवाडी येथील गट नंबर 222/18/1/19 पो.ख क्षे.0.05.75 हे.आर आकार 0.00 रु.पै.या पैकी कल्पेश चा हिस्सा , त्यांचे जामीनदार शिवाजी रंगनाथ कोल्हे यांचे मौजे घुलेवाडी येथील गट नंबर 222/18/1/19 पो.ख क्षे.0.05.75 हे.आर आकार 0.00 रु.पै.या पैकी शिवाजी चा हिस्सा या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक /संस्थेचे नाव राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nमे. विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र पतसंस्था फेडरेशन/निवडा वसुली/1118/2026 दि.16/09/2024वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
