{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28742,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:25:16Z",
  "surveys": [
    "3/130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nमा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/आरटीएस/155/1709/2026 दिनांक 17/09/2026 अन्वये सुनिता सिताराम दिघे यांचे मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 3/130 चे उताऱ्यावर फेरफार क्रमांक 16380 नुसार कब्जेदार सदरी सुनिता सिताराम दिघे क्षेत्र 0.37 चौ.मी. अशी दुरुस्ती करण्यात यावी अशी दुरुस्ती मा. तहसिलदार संगमनेर यांनी महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये आदेशित केलेने वरील 7/12 उताऱ्यावर फेरफार क्रमांक 16380 अन्वये कब्जेदार सदरी सुनिता सिताराम दिघे क्षेत्र 0.37 चौ.मी. अशी आदेशाप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली असे.\nमा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/आरटीएस/155/1709/2026 दिनांक 17/09/2026 चे आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
