{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28744,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बिनशेती आदेश ( NA)",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:25:16Z",
  "surveys": [
    "227/204"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बिनशेती आदेश ( NA) फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nमा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/आरटीएस/674/2026 दिनांक 30/09/2026 अन्वये वादी गणपत रामभाऊ शेळके व प्र.वादी सुनंदा सुधाकर क्षीरसागर, ज्ञानेश्वर यमाजी पवार यांचेतील वाद मिळकतीबाबत वादी यांचा अर्ज मंजूर करून पुढीलप्रमाणे निकाल देण्यात आला मौजे घुलेवाडी ता. संगमनेर येथील ग.नं. 227/63 मध्ये सुनंदा सुधाकर क्षीरसागर यांचे नांव कब्जेदार सदरातुन कमी करुन गणपत रामभाऊ शेळके यांची नोंद फे.नं. 4256 अन्वये पुर्ववत करणेत यावी. तसेच फे.नं. 22423 अन्वये बिनशेती क्षेत्राचा अंमल व इतर हक्कातील दिनांक 01/01/2020 रोजी विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चा सुनंदा सुधाकर क्षीरसागर यांच्या नांवे र.रु. 400000/- कर्ज बँकेचा बोजाचा अंमल ग.नं. 227/204 मध्ये करणेबाबत दुरुस्ती करणेत यावी. अशी दुरुस्ती मा. तहसिलदार संगमनेर यांनी महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये आदेशित केलेने ग.नं. 227/63 मध्ये सुनंदा सुधाकर क्षीरसागर यांचे नांव कब्जेदार सदरातुन कमी करुन गणपत रामभाऊ शेळके यांची नोंद फे.नं. 4256 अन्वये पुर्ववत करणेत आली तसेच फे.नं. 22423 अन्वये बिनशेती क्षेत्राचा अंमल व इतर हक्कातील दिनांक 01/01/2020 रोजी विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चा सुनंदा सुधाकर क्षीरसागर यांच्या नांवे र.रु. 400000/- कर्ज बँकेचा बोजाचा अंमल ग.नं. 227/204 मध्ये घेण्यात आला असे.\nमा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/आरटीएस/674/2026 दिनांक 30/09/2026 चे आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
