{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28747,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:36:22Z",
  "surveys": [
    "275/19/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: युनियन बँक ऑफ इंडिया शाखा घुलेवाडी ता.संगमनेर तर्फे व करिता प्रखर परमार,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : यतीन लक्ष्मण पाबळे,\nयांनी मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 275/19/9 क्षे. 0.84.00.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 7222/2026 दि.27/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब युनियन बँक ऑफ इंडिया शाखा घुलेवाडी यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 12534 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
