{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28753,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:36:22Z",
  "surveys": [
    "267/21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nउपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 1961 चे नियम 85 नुसार आदेश क्र जा.क्र. वि-2/स्वा. सै.भा दुर्वे नाना पत/क.100 वनि85/परवानगी/1760/2026 दिनांक 24/08/2026 अन्वये स्वा.सै.भास्करराव दुर्वे नाना ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या.घुलेवाडी ता.संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या संस्थेचे कर्जदार लता गणपत घोलप यांचे कडून रक्कम रु. 8,00,000/- अधिक व्याज अशी थकबाकी आहे. त्यापोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 1961 चे नियम 85 मधील तरतुदीनुसार कर्जदार यांचे मौजे घुलेवाडी येथील गट.नं. 267/21 क्षे.0.00.50 हे.आर या मिळकतीवरील स्वामित्व व मालकी हक्क याची वहिवाट व भोगवटा संपुष्टात आणून मालमत्ता स्वामित्व व मालकी हक्कासह त्याचा वहिवाट व भोगवटासाठी स्वा.सौ.भास्करराव दुर्वे नाना ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या.घुलेवाडी ता संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या संस्थेकडे हस्तांतरीत करण्यात आली असे.\nउपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर यांचेकडील आदेश क्र जा.क्र. वि-2/स्वा.सै.भा.दुर्वे नाना पत/क.100 वनि85/परवानगी/1760/2026 दिनांक 24/08/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
