{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28754,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:49:43Z",
  "surveys": [
    "201/5/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nसाठेखत\nसाठेखत लिहून देणार : दिपक नारायण सातपुते, यांनी\nसाठेखत लिहून घेणार : निलेश रामनाथ सातपुते, यांना\nमौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नं. 201/5/1 क्षे. 0.22.00 हे.आर पो.ख 0.04.00हे.आर. आकार 0.22 रु.पै. या एकूण मिळकती पैकी लिहून घेणार यांना साठेखत करून दिले ते क्षेत्र 0.01.00 हे.आर आकार 0.01 रु.पै. या मिळकतीबाबत सह. दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचे कडील साठेखत दस्त क्र. 4226/2026 दि.14/08/2026 नुसार मोबदला रक्कम रु.4,10,000/- घेऊन साठेखत करून दिलेने गाव नमुना नं. 7/12 चे इतर अधिकारात लिहून घेणार यांची नोद केली असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
