{
  "village_code": "272600024260100000",
  "village_name": "घुलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28755,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:49:43Z",
  "surveys": [
    "3/131",
    "3/37/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमे.विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.वसुली अधिकारी / 156/107स्था.ज.हु/2026 दि.21/09/2026 प्रमाणे दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर या संस्थेचे /बँकेचे थकबाकीदार (कर्जदार)संतोष लहाणू राऊत यांचेकडून थकबाकी र.रु.2250031/-च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व अधिनियम 1961चे नियम 107 अन्वये मौजे घुलेवाडी येथील गट नंबर 3/37/3 क्षे.0.08.24 हे.आर आकार 0.24 रु.पै.या समाईक मिळकती पैकी संतोष लहानु राऊत यांच्या हिस्स्याचे व गट नंबर 3/131 क्षे.0.03.00 हे.आर आकार 0.05 रु.पै.या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक /संस्थेचे नाव दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nमे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.वसुली अधिकारी /156/107स्था.ज.हु/2026 दि.21/09/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "बाळकृष्ण विक्रम सावळे"
}
