{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51293,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-03",
  "objection_until": "2026-09-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "46/1/1/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/09/2026\nलिहुन देणार:-\nगणेश लक्ष्मण म्हस्के (खाता क्रमांक 18306) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 46/1/1/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0225 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी (54.00 चौमी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमिना नंदू सोनवणे , (खाता क्रमांक :-22568)गट/सर्व्हे क्रमांक 46/1/1/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी (54.00 चौमी)\nवर नमुद खरेदी दिलेले क्षेत्राचे लगत पुर्व बाजुस लिहून घेणार यांचे मालकीचे याच स.नं. 46/1/1/1/1 मधील क्षेत्र आहे, सबब सदर खरेदी दिलेले क्षेत्र लिहून घेणार यांचे मालकीचे याच स.नं. 46/1/1/1/1 मधील क्षेत्राचे पश्चिम बाजुने लगत असल्याने सदरचे दस्तास तुकडेजोड तुकडेबंदी कायद्यातील तरतुदींची बाधा येत नाही.\nयांना सह दुय्यम निंबधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1000/2025 दिनांक 06/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 65000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
