{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51484,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "28/3/2",
    "28/3/3",
    "28/3/4",
    "28/3/5",
    "28/3/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-10-2026\nमा. तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील मामलेदार कोर्ट अॅक्ट अधिनियम 1906 चे कलम 5 प्रमाणे रस्ता केस नं. 32/2026 ईक्युजे कोर्ट केस नं. 35/2026 दिनांक 24/09/2026 अन्वये वादी (अर्जदार) 1. योगेश सिताराम खराडे, 2. बाळासाहेब मुरलीधर गुंजाळ नं.1 व 2 यांचे तर्फे व करिता स्पेशल मुखत्यार ज्ञानेश्वर अविनाश थोरात, तुषार भगवान घोडेकर तसेच सामनेवाले (प्रतिवादी) मारुती गणपत अभंग व इतर, यांचेतील पारित वरील आदेशाची संबंधित 7/12 चे इतर अधिकारात रस्त्याची नोंद घेणेबाबत आदेशित केलेप्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक जमीन-2025/प्र.क्र.47/ज-1 अ दि.22 मे 2025 नुसार शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत 7/12 उताऱ्याच्या इतर हक्क सदरी नोंद घेणेबाबत क्षेत्रिय अधिकारी/ प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्यात आलेले आहे तरी वरील शासन निर्णयानुसार व रस्ता केस क्र. 32/2026 मधील आदेशानुसार अर्जदार यांचे मौजे संगमनेर बुद्रुक येथील स./ग नं. २८/३/२, २८/३/३, २८/३/४, २८/३/५, व २८/३/६ या मिळकतीत जाणाऱ्या (सदर प्रकरणातील स्थळनिरीक्षणाच्या कच्चा हात नकाशात दर्शविलेल्या प्रमाणे) वहीवाटी रस्त्यात सामनेवाले यांनी निर्माण केलेला अडथळा सामनेवाले यांनी स्वतः काढून द्यावा. सदर वहीवाटी रस्त्यास भविष्यात हरकत/अडथळा निर्माण करू नये. सबब सदर आदेशानुसार वहिवाटीचे रस्त्याची नोंद 7/12 चे इतर अधिकारात घेतली असे.\nमा. तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील रस्ता केस नं. 32/2026 ईक्युजे कोर्ट केस नं. 35/2026 दिनांक 24/09/2026 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
