{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51494,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "127/121/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 08-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026\nलिहुन घेणार : लोकविकास ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्यादित, राजापूर,\nलिहुन देणार : कर्जदार- जयभद्रा एन्टरप्रायजेस करिता प्रो.प्रा. मोनाली संतोष फटांगरे, संमतीदार/गहाणदार- संतोष रमेश फटांगरे, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6765/2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127/121/1 बिनशेती क्षेत्र 1.34.00 आर चौ.मी. या जागेवर जयभद्राज कॉम्प्लेक्स या नावाने बांधलेल्या इमारतीतील गाळा नं.2 पहिला मजला गाळ्याचे सुपर बिल्टअप क्षेत्र 263.50 चौ. फुट त्याचा नगरपालिका मालमत्ता नं. एसएएमएन 00020947 क्षेत्र 18.14 चौ.मी तसेच गाळा नं.5 पहिला मजला सुपर बिल्टअप क्षेत्र 263.50 चौ. फुट एसएएमएन 00020946 क्षेत्र 18.14 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत संतोष रमेश फटांगरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
