{
  "village_code": "272600024260200000",
  "village_name": "संगमनेर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 51495,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:56Z",
  "surveys": [
    "72/71/42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026\nनोंदीचा प्रकार: खरेदी\nखरेदी देणार : संतोष श्रीरंग खतोडे, यांनी\nखरेदी घेणार : मंशादेवी प्रदीपकुमार मलह, प्रदीपकुमार फोजदार मलह, यांना\nमौजे संगमनेर बुद्रुक येथील 1) स.नं.72/71/11 प्लॉट नं. 20 क्षेत्र 137.50 चौ.मी. आकार 317.00 रु.पैसे 2) स.नं.72/71/42 प्लॉट नं.21 क्षेत्र 137.50 चौ.मी आकार 317.00 रु.पैसे 3) स.नं. 72/71/12 प्लॉट नं.22 क्षेत्र 137.50 चौ.मी आकार 317.00 रु.पैसे 4) स.नं. 72/71/21 प्लॉट नं.23 क्षेत्र 137.50 चौ.मी आकार 317.00 रु.पै. या एकूण मिळकतीवर साईलीला अपार्टमेंट या नावाने बांधलेल्या इमारतीमधील खरेदी दिला तो तळमजल्यावरील स्टीलटेड ग्राउंड फ्लोअर फ्लॅट नं.3, बांधीव क्षे. 60.40 चौमी (650.00 चौ.फुट) याचा नगरपालिका मिळकत नं. झेड 13017298 एसएएमएन 00016957, या मिळकतीचे मा. सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्र.5300/2026 दि.28/09/2026 रोजी रक्कम रु.1800000/- रुपयांस खरेदी दिलेने खरेदी घेणार यांचे नांव गाव नमुना नं.7/12 चे इतर हक्कात दाखल केले असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "भुरे पांडूरंग अभंग"
}
